साजनाची ओढ छळे, पाय तिथे अडखळतो साजनाची ओढ छळे, पाय तिथे अडखळतो
गंधाळली ही सृष्टी पुन्हा बहरला फुलांचा मळा.. गंधाळली ही सृष्टी पुन्हा बहरला फुलांचा मळा..
ऊन घेत अंगावर जरा बदलता हवा बदी करतो मातीत रान चिमण्यांचा थवा... ऊन घेत अंगावर जरा बदलता हवा बदी करतो मातीत रान चिमण्यांचा थवा...
माणसाच्या कोंडाळ्यात , माणूस हा एकटा हवा काय कामाचा तो ,माणसावर निष्काम हसणारा थवा..... माणसाच्या कोंडाळ्यात , माणूस हा एकटा हवा काय कामाचा तो ,माणसावर निष...
माणसांचे थवे माणसांचे थवे
विविध रंगांच्या छटातुनी सर्वधर्मसमभाव दाविले विविध रंगांच्या छटातुनी सर्वधर्मसमभाव दाविले